तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
१. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लेखक: अरुंधती खंडकर, महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला, गंधर्व वेद प्रकाशन, पुणे
२. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लेखक: अरुंधती खंडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
३. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी - आठवणी आणि विचार, लेखक: अनिल जोशी
४. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी - सर्वंकष आकलन, लेखक: डॉ. सुनीलकुमार लवटे, अक्षर दालन प्रकाशन